राज्यापालांना राजीनामा सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे गेले मंदिरात | Uddhav Thackeray
2022-06-30 1,729
२९ जूनच्या रात्री राजभवनावर राज्यपालांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मलबारहिल येथील खंडोबांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मातोश्रीसाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि काही शिवसैनिक होते.